चमचमीत गवारीची भाजी | Gavarichi Bhaji in Marathi | Gavar ki Sabji | गवारीची रस्सा भाजी | Allinonemansi
गवारीची भाजी साहित्य आणि रेसिपी :
१) २५० ग्राम गवार
२) २ मध्यम आकाराचे कांदे
३) एक वाटी खोबरे किसलेले
४) ७ ते ८ लसूण पाकळ्या
५) आले
६) मसाले : २ चमचे लाल मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा लाल मिरची पावडर
मीठ चवीनुसार
तेल तीन ते चार चमचे
गवारीची भाजी तोडून स्वच पाण्याने धुऊन घ्यावी।
एक कांदा, खोबरे , ४ ते पाच लसूण पाकळ्या आणि आले हे सर्व दोन चमचे तेल मध्ये खरपूस भाजून घ्यावे .
थंड झाल्यावर सर्व भाजलेलं साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे .
फोडणीसाठी कढई २ चमचे तेल गरम करून घ्यावे , राय आणि जिरे फोडणीला टाकावे , थोडीशी हिंग टाकावी, एक कांदा बारीक चिरून तेलात टाकावा , कांदा मऊ झाल्यावर टमाटर बारीक चिरून टाकावा, आता यात सर्व मसाले घालावे आणि मग गवारीची भाजी घालावी.
थोडे मीठ घालून भाजी मंद आचेवर १० मिनिटे शिजवू द्यावी.
भाजी थोडी शिजल्यावर आता यात खोबऱ्याचे वाटण घालावे.
वरून लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ५ मिनिटे भाजी शिजू द्यावी.
वरून खोथिंबीर भुरभुरून गरम गरम भाजी खाण्यासाठी तयार आहे.
विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद .
विडिओ आवडल्या लाइक, कंमेंट करा आणि चॅनेल ला सब्स्क्राईब करा.
*****************
Follow Me on Social Media :
Instagram : / all_inone_mansi
Pinterest : https://pin.it/2LLW7Bk4m
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Thanks for watching the video
Don’t forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE …❤️
*****************
अजूनही काही चमचमीत रेसिपी तुमच्यासाठी , नक्की पहा
#gavarichibhaji
#allinonemansi
#gavarichibhajirecipeinmarathi
#gavarichibhajimarathirecipe
gavarichi bhaji recipe
gavarichi bhaji in marathi
gawarichi bhaji
marathi recipe
gavar bhaji
gawar bhaji recipe in marathi,
gawar chi bhaji,
gawarichi bhaji recipe in marathi,
gawar bhaji,
gawar recipe in marathi,
gawar chi bhaji marathi,
marathi padarth,
gawarichi rassa bhaji recipe in marathi,
gavarichi bhaji marathi,
gavarichi rassa bhaji,
gavar bhaji recipe in marathi
गवारीची भाजी,
गवार भाजी,
गवारीची भाजी रेसिपी,
गवारीची सुकी भाजी,
गवारीची भाजी मराठी,
गवारीची भाजी कशी करायची,
गवारीची भाजी मराठी रेसिपी,
गवारीची भाजी रेसिपी मराठी,
टिफिनसाठी चमचमीत गवारीची भाजी,
गवारीची सुखी भाजी,
पारंपारिक गवारीची भाजी,
गवारीची भाजी मधुराज रेसिपी,
साधी सोपी चमचमित गवारीची भाजी,
गवार ची भाजी,
चमचमीत गवारीची भाजी,
गवारीची भाजी कशी बनवायची,
गवार भाजी रेसिपी मराठी,
10मिनिटांत चमचमीत गवारीची भाजी,
गवार भाजी रेसिपी,
डब्यासाठी फक्त तेलावर परतलेली गवारीची भाजी
Информация по комментариям в разработке