PSI 20220 | PSI Vallabh Jadhav

Описание к видео PSI 20220 | PSI Vallabh Jadhav

PSI 2022 result declared today on 1st August 2022.
वल्लभ जाधव सर यांची psi पदी निवड झालेली आहे. निकालावेळी त्यांची घेतलेली प्रतिक्रिया. त्यांनी खूप छान प्रकारे सांगितले आहे 'MPSC येवढं सोप नाही हे '.

शेवटी त्यांनी सादर केलेली कविताही ऐकण्याजोगी आणि परीक्षा पास झाल्यास कसं वागावं हे सांगणारी आहे.

त्यांना या प्रवासात मदत झालेल्या सर्व मित्रांचे त्यांनी खूप खूप आभार मानलेले आहेत.

#mpsc
#mpscstories
#psi
#psi2022

Комментарии

Информация по комментариям в разработке