Parbhani Sikh Boy Death : शिकलकरी समाजातील अल्पवयीन मुलाच्या हत्येचं प्रकरण काय? नेमकं काय घडलं?

Описание к видео Parbhani Sikh Boy Death : शिकलकरी समाजातील अल्पवयीन मुलाच्या हत्येचं प्रकरण काय? नेमकं काय घडलं?

#BBCMarathi #sikh #punjabi #maharashtra #parbhani

27 मे च्या मध्यरात्री परभणीच्या उखळद गावात शिकलकरी समाजातील ३ अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आली. बकरी चोर समजून त्यांना एवढं मारण्यात आलं की, त्यात किरपालसिंग भोंड या मुलाचा मृत्यू झाला आणि इतर दोघे जखमी झाले. झुंडबळी झालेल्या किरपालच्या कुटुंबाला बीबीसी मराठीची टीम भेटली. या कुटुंबावरच नाही तर शिकलकरी समाजावर भीतीचं सावट आहे.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट-अमोल लंगर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке