Wheat Market: सरकारला किती गहू खरेदी करता आला? | Agrowon| ॲग्रोवन

Описание к видео Wheat Market: सरकारला किती गहू खरेदी करता आला? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers
माॅन्सूनवर एल निनोचं घोंगावरं संकट आणि पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका, यामुळं सरकार गव्हाचा स्टाॅक वाढविण्यावर भर देत आहे. पण खुल्या बाजारातही गव्हाच्या दरात काहीशी वाढ दिसून आली. त्यामुळं गहू उत्पादनात आघाडीवर असलेल्या उत्तर प्रदेशात सरकारची गहू खरेदी कमी होत आहे. हमीभावाने गहू खरेदी करता यावी यासाठी सरकार व्यापारी आणि प्रक्रियादारांवरही दबाव वाढत आहे. मग सरकारनं व्यापारी आणि प्रक्रियादारांवरील दबाव कसा वाढवला? सरकारची गहू खरेदी किती झाली? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

Due to El Nino's crisis on monsoon and the upcoming Lok Sabha elections next year, the government is focusing on increasing wheat stocks. But wheat prices also showed some increase in the open market. Due to this, the government's purchase of wheat in Uttar Pradesh, which is the leader in wheat production, is decreasing. The government is also putting pressure on traders and processors to ensure that wheat can be purchased at guaranteed prices. So how did the government increase the pressure on traders and processors? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке