Eknath Shinde यांच्या 'स्ट्राईक रेट'चा मुद्दा Devendra Fadnavis कसा खोडला?| Ajit Pawar | Mumbai Tak

Описание к видео Eknath Shinde यांच्या 'स्ट्राईक रेट'चा मुद्दा Devendra Fadnavis कसा खोडला?| Ajit Pawar | Mumbai Tak

#EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #IndiaTodayConclave2024 #MumbaiTak

इंडिया टूडे कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जागावाटपात लोकसभेतील 'स्ट्राईक रेट'चा मुद्दा उपस्थित करत अधिकाधिकस जागांवर दावा ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा दावा खोडून काढला आहे. याशिवाय परसेप्शन नाही तर विनिंग कॅपेबिलिटी महत्त्वाची ठरणार असल्याचं फडणवीसांनी इंडिया टूडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सांगितलं.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке