झणझणीत पुणेरी मटण रस्सा | राणे रेसिपी मराठी | मटण करी | Puneri Mutton | Mutton Rassa | Mutton Curry

Описание к видео झणझणीत पुणेरी मटण रस्सा | राणे रेसिपी मराठी | मटण करी | Puneri Mutton | Mutton Rassa | Mutton Curry

चला आज बघुया पुणेरी झणझणीत मटण रस्सा
Ingredients / साहित्य :

पाव किलो मटण / 250 Gram Meat

मटण मॅरीनेट करण्यासाठी साहित्य : For Marinate
१ लहान चमचा हळद/ turmeric powder
२ लहान चमचा कश्मिरी मिरची पावडर/ Kashmiri Chilly Powder
२ चमचे दही/ Curd

मटण मॅरीनेट करण्यासाठी वाटण : Marinate Paste
मुठभर पुदिना, ७-८ लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कोथंबीर
(bunch of Mint leaf, Garlic, Green Chilly, Coriander leaf)

कांदा खोबरऱ्याचे वाटण : Onion and coconut Masala Paste
२ मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे / Onion
एक लहान वाटी सुके किसलेले खोबरे / Coconut
१०-१५ लसणाच्या पाकळ्या / Garlic
अर्धा इंच आलं बारीक चिरलेले / Ginger
कोथंबीर / Coriander
१ टीस्पून सफेद तीळ / White Sesame
१ टीस्पून खसखस / Poppy Seeds
तेल / Oil

मटण फोडणीसाठी :
घरगुती साठवणीचा मासाला किंवा मटण मसाला / Mutton Masala
जाडसर आलं लसणाची पेस्ट / Ginger garlic Paste
१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला / Onion
२ तमाल पत्र / Bay Leaf
१ इंच दालचिनी / Cinnamon
५-६ लवंग / Cloves
५-६ मिरी / Black pepper
१ टीस्पून धने पावडर / Coriander Powder
२ बटाटे (पर्यायी) / Potato (optional)
मीठ चवीनुसार / Salt
===================================================
पहा सर्वात सोपी पुणेरी मटण रेसिपी, घरच्या घरी नक्की पहा आणि करून बघा.
मला नक्की कळवा कसे झाले ते..
===================================================
राणे रेसिपी मराठीचा #ranerecipemarathi हा विडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
चॅनेल ला SUBSCRIBE केले नसेल तर आताच करा आणि आपल्या मित्रानं बरोबर SHARE करा.
आणि हो LIKE👍 करायला विसरू नका.
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
🙏🙏🙏🙏तुमचा मौल्यवान वेळ दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
===================================================
🧑‍💻 अजून विडिओ पाहण्या साठी, खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा
👉 भात | Rice dishes - https://youtube.com/playlist?list=PLO...
👉 नॉन व्हेज | Non-Vegetarian dishes - https://youtube.com/playlist?list=PLO...
👉 शाकाहारी | Vegetarian dishes - https://youtube.com/playlist?list=PLO...
👉 गोड पदार्थ | Sweet Dishes - https://youtube.com/playlist?list=PLO...
👉 टीझर | Teaser - https://youtube.com/playlist?list=PLO...
===================================================
🙏 Social Media वर मला follow करा
👣 Facebook:   / ranerecipemarathi  
👣 Instagram:   / ranerecipemarathi  
===================================================
👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳👨🏻‍🍳
Mendiche mutton
sheep mutton
mutton rassa
mutton curry
mutton thick gravy
Sheep meat

#punerimutton #punerimuttonrecipe #marathirecipe #sheepmuttonrecipe #mendichemutton #bolaimutton #bolaiche mutton #maharastrianmutton # zanzanitmutton #muttonthickgravy #batatatakunmutton #mendichemutton #muttoncurryrecipe #muttoncurry #Punerimuttoncurrymarathibholaimendistyle #Mendi #Bholai #Marathi #Curry #Mutton #Puneri #Bholaichemutton

Комментарии

Информация по комментариям в разработке