First Drone Pilot Maharashtra :ड्रोनच्या मदतीनं कीटकनाशक आणि खत फवारणी करणारी पहिली महिला |ॲग्रोवन

Описание к видео First Drone Pilot Maharashtra :ड्रोनच्या मदतीनं कीटकनाशक आणि खत फवारणी करणारी पहिली महिला |ॲग्रोवन

#Agrowon #agrowonforfarmers
शेती क्षेत्रात महिलांचा वाटा पूर्वीपासून महत्त्वाचा राहिला आहे. शेतीच्या उत्क्रांतीत लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्वच पातळीवर महिला आघाडीवर रअहिल्या आहेत. आज तंत्रज्ञान-विज्ञानाच्या युगात देखील महिला मागे नाहीत. तंत्रज्ञानाच्या मदतीनं महिला आज ड्रोनद्वारे फवारणी करू लागल्या आहेत. लींता शेळके या मूळच्या विदर्भातील पण त्यांनी ड्रोन फवारणीचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यांचीच ही मुलाखत...

The role of women in the agricultural sector has been important since time immemorial. Women have been at the forefront of the evolution of agriculture at all levels, from planting to harvesting. Today in the age of technology and science, women are not behind. With the help of technology, women today have started spraying with drones. Leanta Shelke is a native of Vidarbha but has trained in drone spraying. This is his interview...
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке