ठाणे ते गोवा 2020 (भाग २) I Thane to Goa (Part-2)

Описание к видео ठाणे ते गोवा 2020 (भाग २) I Thane to Goa (Part-2)

'ठाणे ते गोवा' या प्रवासातील पहिल्या टप्प्यातील भागाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपण सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.आता या दुसऱ्या भागात याच प्रवासाचा पुढचा टप्पा.सावंतवाडी-बांदा-डेगवे-वानोशी-दोडामार्ग-गोवा असा हा प्रवास आहे.हा भाग देखील तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे.अवश्य पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून कळवा..धन्यवाद..
पुढचा भाग गोवा..

#ThaneToGoa #abhivyakti #अभिव्यक्ती

Email:abhivyakti1965@gmail.कॉम

ठाणे ते गोवा-पहिल्या भागाची लिंक :    • ठाणे ते गोवा व्हाया अंबोली घाट-2020 (...  

बोलभाषा फेसबुक पेजची लिंक :
  / bolbhasha  

संपर्क मोबाईल क्रमांक :
8180063394

Music Courtesy -
Travel - JayJen & tubebackr · [Free Copyright-safe Music]
Instant - Nettson · [Free Copyright-safe Music]

Комментарии

Информация по комментариям в разработке