नामस्मरण, अनुग्रह आणि साधन-मार्गावरील वाटचालीत उद्भवणा-या शंका आणि समाधान - भाग २

Описание к видео नामस्मरण, अनुग्रह आणि साधन-मार्गावरील वाटचालीत उद्भवणा-या शंका आणि समाधान - भाग २

रोज तेरा माळा.....आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत साधन मार्ग चालत नामस्मरण, अनुग्रह, अंत:करण शुद्धी, आचरण शुद्धी इत्यादी अनेकविध बाबींच्या संदर्भात उद्भवणा-या शंका आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानाच्या आधाराने त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न यातून केला आहे....जय श्रीराम..!

Комментарии

Информация по комментариям в разработке