Freedom Fight of Dadra Nagar Haveli Interview Part-01

Описание к видео Freedom Fight of Dadra Nagar Haveli Interview Part-01

दादरानगरहवेली सशस्त्र मुक्ती संग्राम या 'उजाळा' तर्फे आलेल्या पहिल्या प्रकल्पाच्या मुलाखतीचा हा प्रथम भाग आहे. या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेले वसंत दत्तात्रय प्रसादे यांनी हा लढा या मुलाखतीत उलगडून दाखविला आहे. १९५४ साली पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवलेला हा प्रदेश, तो नेमका कसा सोडवला या लढ्याची चित्तथरारक कथा!!! तसेच याच मालिकेतील दुसरा भाग लवकरच येत आहे.

स्वातंत्र्यसैनिक: वसंत दत्तात्रय प्रसादे
मुलाखतकार: शौनक कंकाळ
मार्गदर्शन: चंद्रकांत शहासने
छायाचित्रण: जीवन मराठे, अक्षय उंद्रे
संकलन: जीवन मराठे, श्रेयस नाखरे
संगीत: जीवन मराठे, रिषभ खासनीस
नियोजन: प्रणव सतीश सदरजोशी.



अधिक माहितीसाठी संपर्क: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке