गव्हाच्या पिठाची खुसखुशीत बाटी व आंबट गोड वरण |डाळ बट्टी ,दाळ बाटी | |dal bati |Rupali's Food Corner

Описание к видео गव्हाच्या पिठाची खुसखुशीत बाटी व आंबट गोड वरण |डाळ बट्टी ,दाळ बाटी | |dal bati |Rupali's Food Corner

गव्हाच्या पिठाची खुसखुशीत डाळ बाटी,|आंबट गोड वरण |
डाळ बाटी |दाळ बट्टी |वरण बट्टी | खमंग खुसखुशीत बाटी |
दाल बाटी चुरमा |वरण बट्टी कशी करायची |
daal bati |dal bati easy recipe | how to make dal bati |easy dal bati |
#subscribe
#viral
#recipe
#easy recipe#dal bati
#cookingviral
#bati recipe
#support
#daal bati recipe
#bati daal recipe

#Rupalisfood corner

साहित्य
आंबट गोड फोडणीचं वरण
१ कप तुरडाळ
पाऊण कप मसूर डाळ
पाऊण कप मूग डाळ
चवीनुसार मीठ
चिमूटभर हिंग
एक टोमॅटो
हिरवी मिरची
लसन पाकळ्या तीन
तेल दोन चमचे
जिरे
मोहरी

बाटी साठी लागणारे साहित्य
गव्हाचं जाडसर पीठ चार कप
मीठ चवीनुसार
टेबल स्पून खायचा सोडा
तेल
ओवा एक टेबलस्पून
जिरे एक टेबलस्पून
तळण्यासाठी तेल

subscribe n like my channel 🙏😊

Комментарии

Информация по комментариям в разработке