सिंचनाचा उत्तम पर्याय – कांद्यासाठी हिरा मिनी स्प्रिंकलर, Sprinkler irrigation ,कांदा तुषार सिंचन

Описание к видео सिंचनाचा उत्तम पर्याय – कांद्यासाठी हिरा मिनी स्प्रिंकलर, Sprinkler irrigation ,कांदा तुषार सिंचन

सिंचनाचा उत्तम पर्याय – कांद्यासाठी हिरा मिनी स्प्रिंकलर ! :- साधारण स्प्रिंकलर आणि मिनी स्प्रिंकलर मध्ये काय फरक आहे ? PVC पाईप किंवा स्प्रिंकलर पाईपचा वापर करून मिनी स्प्रिंकलर ची रचना कशी करावी ? मिनी स्प्रिंकलर पाईपशी जोडण्यासाठी कोणते साहित्य लागते ? मिनी स्प्रिंकलर कसे काम करते ? हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज द्वारा निर्मित मिनी स्प्रिंकलर कांद्याच्या शेतीस सिंचन करण्यासाठी एक प्रभावी पर्याय आहे तो कसा हे पाहण्यासाठी संलग्न व्हिडीओ जरूर बघा. जर आपणास आमचे हिरा मिनी स्प्रिंकलर खरेदी करावयाचे असेल तर ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.heeraagro.com किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील नंबर्स वर 9284000511/512/513/514/515/516/517.

#सिंचनाचा_उत्तम_पर्याय #कांद्यासाठी_हिरा_मिनी_स्प्रिंकलर #Organic_Farming

Комментарии

Информация по комментариям в разработке