ब्रह्मकमळास फुले येत नाही? 2 महिन्यात आले फुल || ब्रह्मकमळ कसे उगवावे? with प्रूफ || गच्चीवरील बाग

Описание к видео ब्रह्मकमळास फुले येत नाही? 2 महिन्यात आले फुल || ब्रह्मकमळ कसे उगवावे? with प्रूफ || गच्चीवरील बाग

#ब्रह्मकमळ
आपल्या गच्चीवरील किंवा अंगणातील बागेत ब्रह्मकमळ असेल आणि त्यास फुल येत नसेल तर हा व्हिडीओ आपल्यासाठीच आहे
आज आपण ब्रम्हकमळासाठी पॉटिंग मिक्स कसे तयार करावे,
त्यास खत कसे द्यावे,

ऑनलाइन Npk 191919 अमेझॉन, लिंक
https://amzn.to/3h2aV7G

ब्रह्मकमळास कोणते खत चालते,
ब्रह्मकमळाची काळजी कशी घ्यावी,
ब्रह्मकमळास कळ्या कशा येतात,
ब्रह्मकमळ बद्दल A to Z माहिती घेणार आहोत
व्हीडिओ like करा, share करा, 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке