मिश्र भाजीपाल्याची नफ्याची सेंद्रिय शेती | Profitable Farming | कृषिभूषण अजय जाधव | Shivar News 24

Описание к видео मिश्र भाजीपाल्याची नफ्याची सेंद्रिय शेती | Profitable Farming | कृषिभूषण अजय जाधव | Shivar News 24

मिश्र भाजीपाल्याची नफ्याची सेंद्रिय शेती | Profitable Farming | कृषिभूषण अजय जाधव | Shivar News 24

खेडा (ता. कन्नड) येथील प्रगतिशील शेतकरी, कृषिभूषण अजय जाधव हे अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करतात. खरं म्हटलं तर रासायनिक शेतीमुळे खर्च परवडत नसल्याने अजय जाधवांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दहा ते 12 वर्षांपासून विषमुक्त शेती ते करीत आहेत. त्यांच्या शेतात मधमाशीपालन तसेच शेळीपालन व्यवसायही केला जातो. शंभर प्रकारचा भाजीपाला, फळे व इतर वनस्पतींची लागवड ते करतात. मिश्र भाजीपाला शेतीचा त्यांना आर्थिक फायदा होत आहे. सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, मिश्र भाजीपाला लागवड, शेतकरी उद्योग, नफ्याची सेंद्रिय शेती, वांगे लागवड, बटाटा लागवड, खरीप पिके, रब्बी पिके यासंदर्भात कृषिभूषण अजय जाधव यांनी दिलेली सविस्तर माहिती...

वेबसाईट - www.shivarnews24.com

Krishibhushan Ajay Jadhav, a progressive farmer from Kheda (Kannad), has been practicing organic farming for many years. In fact, Ajay Jadhav decided to do organic farming as he could not afford the cost of chemical farming. They have been doing poison free farming for the last ten to 12 years. Beekeeping and goat rearing business are also done in their farm. They cultivate a hundred types of vegetables, fruits and other plants. They are getting financial benefit from mixed vegetable farming. They are getting financial benefit from mixed vegetable farming. Detailed information given by Krishibhushan Ajay Jadhav regarding organic farming, toxic free farming, mixed vegetable cultivation, farmer industry, organic farming for profit, brinjal cultivation, potato cultivation, kharif crops, rabi crops...

वेबसाईट - www.shivarnews24.com

#organicfarming
#mixedvegetableplanting
#agriculturalindustry
#organicfarmingprofit
#ajayjadhavkheda
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке