कोशिंबीरी - झटपट, पौष्टिक, चविष्ट !

Описание к видео कोशिंबीरी - झटपट, पौष्टिक, चविष्ट !

#Koshimbir#salad
कोशिंबीरी - झटपट, पौष्टिक, चविष्ट !
टिप्ससह सविस्तर माहिती जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडीओ नक्की बघा #kitchen tips#cooking tricks and tips#cooking tips and tricks

या टिप्स नक्की वापरून बघा. कशा वाटल्या तेही जरूर कळवा. आपल्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. धन्यवाद!

मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर

माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.
घरपोच कुरिअर ची सोय !
अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке