How to prepare for UPSC/MPSC ( स्पर्धापरीक्षा तयारी) - Tukaram Jadhav Sir

Описание к видео How to prepare for UPSC/MPSC ( स्पर्धापरीक्षा तयारी) - Tukaram Jadhav Sir

दिनांक १ व २ जुलै २०१५ रोजी द युनिक अॅकॅडमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
MPSC, UPSC, PSI-STI, NET-SET अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांविषयी तज्ञांचे मार्गदर्शन तसेच कुलगुरू बाळू चोपडे, विश्वास नांगरे पाटील, तुकाराम जाधव यांच्यासह अन्य मार्गदर्शनांशी थेट संवाद साधण्याची संधी औरंगाबाद व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मिळाली.
तुकाराम जाधव सर (संचालक द युनिक अॅकॅडमी, पुणे) यांनी "स्पर्धा परीक्षांची व्यूहरचना" या विषयावर मार्गदर्शन केले.

Комментарии

Информация по комментариям в разработке