बेराेजगारांना दरमहा 40-50 हजार रुपये कमावण्याची संधी..! Milk Product Business | Shivar News 24

Описание к видео बेराेजगारांना दरमहा 40-50 हजार रुपये कमावण्याची संधी..! Milk Product Business | Shivar News 24

तुम्हाला एक ते सव्वा लाखाच्या गुंतवणुकीत महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. गंगापूर येथील जी बालाजी मिल्क प्रोडक्टस कंपनीमार्फत बेरोजगार तरुणांसाठी पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्टॉल उभारणीसह इतर सर्व मार्गदर्शन कंपनी करणार आहे. दररोज २५ हजार लिटर दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळे प्रोडक्ट बनविण्याची या कंपनीची क्षमता आहे. विशेष म्हणजे कधी काळी सायकलवर घरोघरी दूध विकणाऱ्या बाबासाहेब गायके यांनी ही कंपनी उभारली आहे. अतिशय कष्टातून उद्योजक बनलेल्या श्री. गायके यांनी तरुणासाठी गावातच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात कंपनीचे मालक श्री. गायके यांनी सविस्तर माहिती दिली.

G Balaji Milk Products : Mob. No 7887781967, 8262026310, 7028610429

#businessideas
#marathi udyog
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке