वधस्तंभावरील सात शब्द (Good Friday)

Описание к видео वधस्तंभावरील सात शब्द (Good Friday)

येशूचे वधस्तंभावरील सात उद्गार (2nd April 2021)
१) (लूक २३:३४)
तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”

२) (लूक २३:४३)
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”

३) (योहान १९:२६-२७) -
26. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” 27. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.

४) (मार्क १५:33- 36) -
33. सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. 34. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” 35. तेव्हा जवळ उभे राहणार्‍यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.” 36. आणि कोणीएकाने धावत जाऊन स्पंज ‘आंबेने’ भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला’, आणि म्हटले, “असू द्या, एलीया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू.”
(मत्तय २७:४६)

५) (योहान १९:28-29)-
28. ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले. 29. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला.

६) (योहान १९:३०)
येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.

७) (लूक २३:४६-48)-
46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला. 47. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” 48. हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले.

Apostle Dr.Vikas Kamble
Founder : Welcome To Heaven Ministries, The School Of End Time Prophecies & Khristavani Prarthanalay.

Admin : Ps.Sachin Khandagale
[email protected]

Prayer Line : Only WhatsApp: 8286853338

Send your love offerings
GooglePay / PhonePe: 8286853338
OR
Bank account details-
Name- WELCOME TO HEAVEN MINISTRIES
HDFC BANK
Branch - Sion (East), Mumbai
Account No.- 50200031337361
RTGS/ NEFT/ IFSC - HDFC0000163

Website:
www.vikaskamble.org
www.welcometoheaven.org

Email: [email protected]
Facebook :   / welcometohea.  .
Twitter :   / welometoheaven  
YouTube :    / drvikaswhm  

Комментарии

Информация по комментариям в разработке