Dil Dosti Duniyadari | Classics | Ep 13 | Zee Marathi | Amey | Swanandi | Suvrat | Pooja

Описание к видео Dil Dosti Duniyadari | Classics | Ep 13 | Zee Marathi | Amey | Swanandi | Suvrat | Pooja

या भागाविषयी :
मराठी टेलिव्हिजन विश्वाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका! 'सासू - सून' यांच्या ठराविक फॉर्म्युल्याचे गणित मोडत या मालिकेने एक नवा प्रयोग साधारण दशकभरापूर्वी केला होता. या प्रयोगाला भरघोस यशही मिळाले. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पूजा ठोंबरे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचे लेखन आशिष पाथरे आणि मनस्विनी एल. आर. यांनी केले होते. या मालिकेची निर्मिती संजय जाधव यांनी केली होती तर विनोद लव्हेकर यांनी दिग्दर्शन केले होते. या मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही नुकत्याच धमाल गप्पा मारल्या होत्या. या मुख्य गप्पांचा संपूर्ण एपिसोड आता आपल्यापुढे प्रस्तुत करीत आहोत.

'क्षण हे सोनेरी' गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
सदर भागाच्या या टिझरमध्ये वापरण्यात आलेले मालिकेतील 'क्षण हे सोनेरी' गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे झी मराठी वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही. किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. हे रिप्राईज व्हर्जन गायिका नेहा सिन्हा यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने टिझरमध्ये करीत आहोत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

गीत : दिल दोस्ती दुनियादारी - क्षण हे सोनेरी (झी मराठी)
मूळ संगीतकार व गायक : गंधार संगोराम
मूळ गीतकार : आशिष पाथरे
Reprise Version गायन : नेहा सिन्हा

सहभाग -
अमेय वाघ, अभिनेता
स्वानंदी टिकेकर, अभिनेत्री
सुव्रत जोशी, अभिनेता
पुजा ठोंबरे, अभिनेत्री
आशिष पाथरे, लेखक
मनस्विनी एल. आर., लेखिका
विनोद लव्हेकर, दिग्दर्शक

सूत्रसंचालक - प्रसाद भारदे

संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे

लोकेशन - डॉट स्टुडिओ, वरळी, मुंबई

लोकेशन सहकार्य - अभिषेक मसुरकर

विशेष आभार - अभिजीत खांडकेकर, सौरभ गोखले, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे, विनोद लव्हेकर

पार्श्वगायन - नेहा सिन्हा

आर्ट आणि स्टायलिंग - ऋचा बिदनूर

आर्ट टीम-
विश्वनाथ पांचाळ
महेश बेलसेकर
सुरेश पांचाळ
मलकारी अगसर
संदेश महाडकर
बिनय सिंग
अताऊल्ला खान
लक्ष्मण शेलार
संपत शेलार
कमलेश राजबर
राजन बारी
अजित कुमार मौर्या

छायाचित्रण - संदेश माणगांवकर

छायाचित्रण सहकार्य - सुमित दाभेराव

कॅमेरा आणि साहित्य - सिद्धार्थ प्रोडक्शन

लाईट्स आणि ग्रिप्स - एस एस लाईट्स

संकलन - सुमंत वैद्य

रंगभूषा - प्रकाश जवळकर

केशभूषा - सुप्रिया तांबे

ध्वनी मिश्रण - फेदर टच स्टुडीओ

गिफ्ट्स - ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे

अर्थसहाय्य - ऑईस्टर इलेक्ट्रॉनिक्स

ऑन लोकेशन आर्टिस्ट कोऑर्डिनेटर -
रेवती पोंक्षे
अनिरुद्ध पोंक्षे
अवनी पोंक्षे

स्नॅक्स व भोजन व्यवस्था - मैतीज् फूड फॉर यू केटरिंग सर्व्हिसेस आणि केक बाय अवनी पोंक्षे

स्टुडियो स्टाफ - विलास विठोबा काप

प्रोडक्शन हाउस स्टाफ -
राजू पाचवान
शंकर नगुराव जाधव
देवराम देवन्ना कुनबी

निर्माते
द क्राफ्ट (The Kcraft)
ऑईस्टर इलेक्ट्रॉनिक्स

प्रस्तुती - द क्राफ्ट (The Kcraft)
____________________________________

खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.

१. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) -    • Julun Yeti Reshimgathi | Classics | E...  

२. झोका (२००१) -    • Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft ...  

३. आभाळमाया -    • Abhalmaya | Celebrating 23 Years | Cl...  

४. प्रपंच -    • Prapanch | Celebrating 24 Years | Cla...  

५. उंच माझा झोका -    • Uncha Maza Zoka | Classics | Ep 14 | ...  

६. श्रीयुत गंगाधर टिपरे -    • Shriyut Gangadhar Tipre | Celebrating...  

७. या सुखांनो या -    • Ya Sukhano Ya | Tribute to late Vikra...  

८. माझिया प्रियाला प्रीत कळेना -    • Maziya Priyala Preet Kalena | Zee Mar...  

९. अवंतिका (भाग १) -    • Avantika | Celebrating 22 Years | Cla...  

१०. अग्निहोत्र -    • Agnihotra | Celebrating 14 Years | Cl...  

११. वादळवाट -    • Vadalvaat | Celebrating 20 Years | Cl...  
_______________________________________

#dildostiduniyadaari #dildostiduniyadari #zeemarathi #ameywagh #swananditikekar #sakhigokhale #suvratjoshi #pushkarajchirputkar #poojathombare #vinodlavhekar #manaswinilr #ashishpathre #sanjayjadhav #lalitprabhakar #deepateli #friendship #worldfriendshipday #friendshipday #friends #maitri #maitri_katta #mumbai #pune #nashik #maharashtra #marathiserialstars #oldmarathiserials #oldserials #duniyadari #aryaambekar #sagarphadke #amolpathare #ep #nehasinha #titlesong #marathiserial #dil #dosti #friendship_whatsapp_status #friendshipgoals #friendshipstatus #kaivalya #sujay #enna #reshma #ashu #meenal

Комментарии

Информация по комментариям в разработке