सुपरहिट विट्ठल भजन मराठी । आदर्श महिला भजन मंडळ माळवाडी, हडपसर । Superhit vitthal bhajan marathi

Описание к видео सुपरहिट विट्ठल भजन मराठी । आदर्श महिला भजन मंडळ माळवाडी, हडपसर । Superhit vitthal bhajan marathi

Hello friends, this is Vikas Mohite from Youtube channel Bhaktinaad. This is Marathi devotional channel for all Marathi bhajans, abhang, kirtan, haripath, bhaktigeet, art of living songs and Vitthal bhajans.

If you like this channel then please like, share and subscribe this channel to get more videos first.

नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.

मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.

मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.

विडीओ पाहा आणि एंजोय करा.

#vitthalbhajanmarathi, #vitthalbhajan, #vitthalachigani,

एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.

धन्यवाद !!!

Комментарии

Информация по комментариям в разработке