Save_R म्हणजेच औषधाची बचत..

Описание к видео Save_R म्हणजेच औषधाची बचत..

सेवर म्हणजेच औषधाची बचत..

सेवर चे वैशिष्ट्ये आणि फायदे :

सेवर हे एक बहुउपयोगी उत्कृष्ट स्टिकर व स्प्रेडर आहे.
सेवरचा फवारणीत वापर केल्यामुळे औषध व्यवस्थित चिकटते तसेच झाडाच्या सर्व भागांवर व्यवस्थित पसरते. त्यामुळे काना कोपऱ्यात लपून बसलेल्या किडींपर्यंत औषध पोहचते. सेवरमुळे फवारणीत वापरलेले औषध पावसाळ्यात देखील धुवून जात नाही.
सेवरमुळे औषधाचे पानांमध्ये लवकरात लवकर शोषण होऊन लगेच लागू पडते.
सेवरमुळे फवारणीच्या मिश्रणाचा झाडाच्या सर्व भागावर व्यवस्थित थर बसतो व त्यामुळे औषध मिश्रणाचे व्यवस्थित आवरणच तयार होते. फवारणी मिश्रणातील औषधाची परिणामकारकता सेवरमुळे वाढते.
सेवरमुळे पावडर व ऑईल बेस असलेले औषध मिश्रण फवारणीत पूर्णपणे विरघळून एकजीव होते.
सेवरच्या वापरामुळे फवारणी यंत्र, फवारणी तंत्र व इतर भागांवर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.
मिलीबग, खवले किड, खोड किडीं सारख्या किटकांचा बंदोबस्त सेवरच्या किटकनाशकांसोबतच्या वापरामुळे चांगला होतो.
सेवरचा सामू उदासीन (न्यूट्रल) असल्याने फवारणी मिश्रणाचा सामू बदलत नाही. त्यामुळे फवारणी मिश्रण संतुलीत राहते.
केळी, डाळिंब, कांदा या सारख्या अत्यंत गुळगुळीत पानांवर देखील सेवरमुळे औषध व्यवस्थित चिकटते व पसरते.

वापरण्याचे प्रमाण
0.5 ते 1 मिली
सर्वसाधारण सामू असलेले पाणी (7 ते 8) 0.5 ते 1मिली/ लि.
जास्त सामू असलेले पाणी (8 व त्यापुढे) 0.75 ते 1 मिली / लि.

Комментарии

Информация по комментариям в разработке