बोगस कागदपत्रे, RTE च्या मुलांना दुय्यम वागणूक दिल्यास..; मांढरे यांची एज्युवार्ताला महत्वाची माहिती

Описание к видео बोगस कागदपत्रे, RTE च्या मुलांना दुय्यम वागणूक दिल्यास..; मांढरे यांची एज्युवार्ताला महत्वाची माहिती

RTE प्रवेशासाठी तब्बल 242844 एवढे अर्ज आलेले आहेत. शुक्रवारी सकाळी SCERT मध्ये राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे आणि प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या उपस्थितीत या अर्जांची लॉटरी काढण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅडमिशन कधी सुरु होणार? बोगस कागदपत्रे आढळ्यास काय? RTE च्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचं समजल्यास.., यासंबंधित माहिती मांढरे आणि गोसावी यांनी एज्युवार्ताला दिली.

#rte #rteadmission #rtelottery #rteadmisson2024 #eduvarta #surajmandhare #sharadgosavi #maharashtra #education #righttoeducation

[rte, rte admission 2024, rte admission lottery, suraj mandhare, sharad gosavi, scert,]

Комментарии

Информация по комментариям в разработке