फणसाची भाजी | कोकणी स्टाईल कच्या फणसाची भाजी |Jackfruit Bhaji Recipe |Fansachi Bhaji |

Описание к видео फणसाची भाजी | कोकणी स्टाईल कच्या फणसाची भाजी |Jackfruit Bhaji Recipe |Fansachi Bhaji |

#jackfruitrecipe #फणसाचीभाजी #fanasachibhaji
#Vhkitchen #jackfruitrecipe #jackfruitseedrecipe #jackfruitcutting #jackfruitcurry #viralrecipe #summersessionrecipe #sundayspecial #viralvideo

#jackfruitrecipe

फणसाची भाजी | कोकणी स्टाईल कच्या फणसाची भाजी |Jackfruit Bhaji Recipe |Fansachi Bhaji

साहित्य:
1 फणस
2 बारिक चिरलेला कांदा
4 पाकळ्या लसूण बारिक चिरलेला
1 चमचा लाल तिखट
मोहरी
हळद
मीठ
1 चमचे बारिक चिरलेली कोथींबीर
1/2 चमचा गरम मसाला (कोणताही)
2 चमचे तेल


कृती:

स्टेप 1
फणसाचा वरील सर्व काटेरी भाग सुरी ने हळूवारपणे काढून घ्या आणी मध्यम आकराचे तुकडे कापुन घ्या. (फणस कापताना हाताला आणी सुरीला तेल लावा जेणेकरुन फणसाचा चिक चिकटून बसत नाही) सर्व काप करुन झाले की एका पातेलयात पाणी घ्या आणी त्यात थोड मीठ,1/2 चमचा तेल घालुन फणसा चे काप घाला आणी छान शिजवून घ्या.
(फणस कुकरमधे पण शिजवू शकता 3 ते 4 शीटी करावी लागते)

स्टेप 2
फणसा चे काप शिजले की दांड्या चा भाग आणी गरया कडचा भाग वेगळा करा आणी फक्त गरया चा भाग घ्या आता फणस भाजी बनवण्यासाठी तयार आहे

स्टेप 3
गैस वर कढईमध्ये तेल घालून त्यात बारिक चिरलेला कांदा, लाल तिखट, गरम मसाला,हळद,मोहरी,चिरलेला लसुण, छान तेलात परतुन घ्या आणी फणस घालुन छान मीक्स करुन घ्या.

स्टेप 4
सर्व छान मीक्स करुन झाल की वरुन चविनूसार मीठ, कोथींबीर घाला व एकदा छान हलवुन घ्या (शिजवताना मीठ वापरल आहे त्यामूळे अंदाज घेऊन मीठ वापरा) गरमा गरम फणसाची भाजी तयार.

स्टेप 5
तयार फणसाची भाजी आणी तांदळाची भाकरी अप्रतिम लागते

Vh kitchen चॅनेलवर भेट दिली त्यासाठी सर्वात आधी खूप आभार आणि आमच्या रेसिपी आणि हा चॅनेल आवडला तर नक्की Like, Share, Subscribe करायला विसरू नका...


फणसाची भाजी
fansachi bhaji recipe in marathi
fansachi bhaji recipe in marathi
fanasachi bhaji
phanasachi bhaji marathi recipe
phanasachi bhaji recipe in marathi
phanasachi bhaji malvani style in marathi
कच्या फणसाची भाजी
garyachi bhaji
Raw Jackfruit Bhaji
spicy vegetarian recipes
fanas poli recipe in marathi
jackfruit recipe
fansachya biyanchi bhaji
raw jackfruit recipe
fanas bhaji
marathi recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке