Kasba Chinchwad Bypoll Election Result: कसब्यात कॉंग्रेस विजयी, तर पिपंरीत भाजप विजयाच्या उंबरठ्यावर

Описание к видео Kasba Chinchwad Bypoll Election Result: कसब्यात कॉंग्रेस विजयी, तर पिपंरीत भाजप विजयाच्या उंबरठ्यावर

Today's election results in Pune. Counting of votes for Kasba and Chinchwad by-elections is underway. BJP has faced defeat in Kasba constituency which is a stronghold. Congress candidate Ravindra Dhangekar has won by 11 thousand votes.

पुण्यात आजचा निवडणूक निकालाच आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे. तर चिंचवडमध्ये कलाटे यांच्या बंडखोरीचा नाना काटे यांना फटका बसला आहे. जर नाना काटे यांनी उमेदवारी दाखल केली नसती तर सर्वाधिक मतही नाना काटे यांनी पडली असती. त्यामुळे नाना काटे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असता. पण, कलाटे यांच्या उमेदवारीचा भाजपला फायदा झाला आहे.

#live #kasbabypollelection #chinchwadbypollelection #punenews #kasbapeth #punebypolls #maharashtrabudgetsession2023 #ajitpawar #cmeknathshinde #uddhavthackeray #news18lokmat #lokmat

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook:   / news18lokmat  

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии

Информация по комментариям в разработке