Rashtrawadi song | ncp new song | Sharad pawar song | ncp whatsapp status

Описание к видео Rashtrawadi song | ncp new song | Sharad pawar song | ncp whatsapp status

About this video
#NCPofficial
#sharadpawar

राजकारण आणि समाजकारण जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून एका माणसा बद्दलचे आकर्षण वाढत गेलं कालांतराने समजलं की पवार साहेब व्यक्ती नसून एक विचार आहे, कधी न संपणारा. सर्वच क्षेत्रातील प्रश्न जाणणारा नेता म्हणजे शरद पवार. काळ्या मातीतले कृषीरत्न, शेतकऱ्यांचे नेते, पुरोगामी विचारांचे जाणते नेते आदरणीय मा. शरदचंद्रजी पवार साहेब तुमच्या कार्याला सलाम....
आजीवन राष्ट्रवादी चा एक निष्ठावान कार्यकर्ता....

राष्ट्रवादी चे समर्थक असाल तर आमच्या चैनल ला सबस्क्राईब करा

आणि अजून अपडेट साठी ..

follow us on
Tik-tok
http://vm.tiktok.com/PErkHf/

Instagram
https://www.instagram.com/dhanoooshcr...

Комментарии

Информация по комментариям в разработке