Video Song ❤️ Dilbara G Tu Mazi Dilbara..!!! 😍 दिलबरा गं तू माझी दिलबरा | किशोर जावळे | लक्ष्मी माने

Описание к видео Video Song ❤️ Dilbara G Tu Mazi Dilbara..!!! 😍 दिलबरा गं तू माझी दिलबरा | किशोर जावळे | लक्ष्मी माने

Video Song
Dilbara G Tu Mazi Dilbara..!!!
दिलबरा गं तु माझी दिलबरा
न्यू song
kk banjo telnagshi


: Song Created :
गायक - किशोर जावळे KK
गीतकार - आशिष शिंदे
रेकॉर्डिस्ट - पवन घायतडक ( MG Studio Jamkhed )
संगीतसंयोजक - किशोर जावळे
पोस्टर -


- 🎙️MG MUSIC STUDIO CONTACT -
Mo. 9158 01 09 02


: Video Created :

निर्माता - मुकुंद घायतडक

दिग्दर्शक व डी.ओ.पी - ऋषिकेश वारभोग

कलाकार - किशोर जावळे, लक्ष्मी माने, आशिष शिंदे

सह कलाकार - दिनेश ओव्हळ,माधवी आढाव,रिझा शेख,
स्नेहा वारभोग,प्रणिता घायतडक,कोंड्या समुद्र,
मनोज जाधव,सुमित सदाफुले,प्रतीक मेघडंबर,
पवन घायतडक,श्रवण घायतडक

कोरिओग्राफर - सनी कांबळे

डांसर - माधवी आढाव, रिझा शेख, अमोल कूचेकर ,
निखिल गायकवाड, देवा गायकवाड, अनिकेत सरवदे

एडिटिंग & कलर करेक्शन - ऋषिकेश वारभोग

मनःपुर्वक आभार - शुभम शिंदे,रॉय फोटोग्राफी,देसी तडका हॉटेल, अभिमान गायकवाड,श्रवण घायतडक,प्रतिक मेघडंबर,
सुमित सदाफुले,मनोज जाधव,करण समुद्र,अनिकेत सदाफुले
अक्षय सदाफुले...



🎹 KK BANJO TELANGSHI BOOKING 🔥
: Contact :
प्रो.प्रा - किशोर जावळे
मो.- 9623300600


LYRICS -

जडलाय जीव येऊदे तुला कीव
प्रितीच्या पाखरा ग
दिलबरा ग तू माझी दिल्बरा ग...
1
पाहून हसलीस काळजात बसलीस
साऱ्या पोरीत तूच क्यूट दिसलीस
लागला लळा ग झालो खुळा ग
समजुन घेना जरा ग
दिलबरा ग तू माझी दिलबरा ग...
2
आजवर न्हवत मला प्रेम झालं कुणाशी
जुळलय पहिल्यांदा मन तुझ्या मनाशी
हात हाती देना साथीला येना
सोडून हा नखरा ग
दीलबरा ग तू माझी दिलबरा ग...
3
जीव ओवाळून टाकीन मी तुझ्यावर
Timepaas नाही करतो प्रेम ग खर
आशिष च नाव ग नावापुढ लाव ग
हो माझी अप्सरा ग
दिलबरा ग तू माझी दिलबरा ग...

अश्याच प्रकारचे गाणे ऐकण्यासाठी चॅनेला subscribe करा..♥️😊🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке