@मुंबईतल्या मिनी कोकणातलो🌴कोकण नगरचो

Описание к видео @मुंबईतल्या मिनी कोकणातलो🌴कोकण नगरचो

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबईतला भांडुप या उपनगरीय परिसराचा ठिकाण भांडुपेश्वर महादेव मंदिराच्या नावावरूनच या परिसराक भांडुप ह्या नाव पडला असो इतिहास असा. 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी तीन वाजून 35 मिनिटांनी 14 डब्यांची 400 प्रवाशन का घेऊन पहिली लोकल बोरीबंदर ते ठाणे ह्या दरम्यान धावली. केव्हाची ठराविक स्टेशन होती त्याच्यातला या स्टेशन म्हणजे भांडुप स्टेशन भांडुप स्टेशनच्या जवळची कोळ्यांची वस्ती भांडुप गाव आणि कांजूर गावात होती. भांडुप ची निर्मिती आंशिक द्रविड वंशाचे शिलाहार राज्यकऱ्यांन केल्यान असो इतिहास असा. पूर्वी भांडुप पूर्वे को पश्चिम एक बहुसंख्य चाळीची वस्ती होती. ह्या चाळीच्या वस्तीत बहुसंख्य कष्टकरी कोकणी व मालवणी हिंदू असा. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची खाण असलेला ह्या भांडुप नेहमीच हिंदू संस्कृती जपत असा. प्रामुख्यान मांसाहारी खाद्य संस्कृती असलेले या भांडुप गावच्या रहिवाशांचो रविवारचा बाजार म्हणजे एक पर्वनीच असता. आज आपण भांडुप चं असो ची एक स्वस्त आणि मस्त आणि गर्दीचो बाजार बघणार आसव.
व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती🙏 धन्यवाद 🚩जय हिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке