कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत.

Описание к видео कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत.

सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Комментарии

Информация по комментариям в разработке