उद्योग सुरू कर यासाठी 🔥 सरकारतर्फे 2 लाख मिळणार | Best Business Ideas in Marathi 2024

Описание к видео उद्योग सुरू कर यासाठी 🔥 सरकारतर्फे 2 लाख मिळणार | Best Business Ideas in Marathi 2024

उद्योग सुरू कर यासाठी 🔥 सरकारतर्फे 2 लाख मिळणार | Best Business Ideas in Marathi 2024

जन-औषधी मोहिमेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :

काही नेमलेल्या दुकानांमध्ये कमी किमतीची चांगल्या दर्जाची औषधे सर्वांसाठी उपलब्ध करणे.
प्रत्येक व्यक्तिमागे उपचारातील युनिट कॉस्ट कमी करणे मुख्यकरून अशा लोकांसाठी जे गंभीर आजाराने ग्रस्त आहे.
अधिक पैसे दिल्यास औषधांचा चांगला दर्जा मिळवता येतो किंवा अधिक गुणवत्ता असणारी औषधे मिळतात असा गैरसमज असणाऱ्या लोकांना शिक्षण आणि जाहिरातींमधून जागरूक करणे.
कमी किमतीच्या सर्वसामान्य औषधींना मागणी मिळवून देणे.
डॉक्टरांना मुख्यकरून सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना सर्वसामान्य औषधी लिहून देण्यास प्रोत्साहन देणे.

जन-औषधी च्या मालकांसाठी असलेल्या अनुदानाबाबत
प्रत्येक उत्पादनाच्या MRP वर २०% मार्जिंन(कर सोडून) नुसार नफा ठेवता येईल.
रु. २.५० लाखापर्यंत BPPI एक वेळ आर्थिक मदत करू शकेल.खालील माहितीप्रमाणे,
- फर्निचर आणि FIXTURES वर रु. १ लाखापर्यंतची परतफेड
- COMPUTERS,INTERNET,PRINTER,SCANNER साठी रु. ०.५० लाखपर्यंतची परतफेड

- सुरवातीला रु. १,००,००० पर्यंतची फ्री औषधे

जन-औषधींची दुकाने चालवणारी इतर एजेन्सी
प्रत्येक उत्पादनाच्या MRP वर २०% मार्जिंन(कर सोडून) नुसार नफा ठेवता येईल.
स्वतंत्र व्यावसायिक/फार्मासिस्ट/NGO/चॅरिटेबल ट्रस्ट/संस्था जे BPPI च्या मुख्य ऑफिस सओबत INTERNET च्या माध्यमाने जोडलेले आहे त्यांना रु. १.५ लाखाचे अनुदान मिळेल.हे रु. १.५ लाख एकूण मर्यादेपर्यंत दरमहा रु. १०,००० प्रमाणे १०% च्या मासिक विक्रीवर देण्यात येईल.पूर्वोत्तर राज्ये आणि नक्षल प्रभावित भागात आदिवासी भागात प्रोत्साहनपर १५%.रु. १५,००० मासिक मर्यादा अधीन असेल.रु. १.५ लाख मर्यादेवर

#smallbusiness #businessknowledge #govtbusinesssupport

@iconik_stock_marathi
@iconik_marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке