सार्वजनिक कार्यक्रम, लोणी , महाराष्ट्र (१९ डिसेंबर १९९०) | प पू श्री माताजी निर्मला देवी प्रणित

Описание к видео सार्वजनिक कार्यक्रम, लोणी , महाराष्ट्र (१९ डिसेंबर १९९०) | प पू श्री माताजी निर्मला देवी प्रणित

विनामूल्य ध्यान उपक्रम-

श्री माताजी निर्मालादेवी यांनी सुरू केलेल्या दैनंदिन सहजयोग ध्यानाद्वारे गेल्या पन्नास वर्षांत असंख्य सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून संतुलित आणि यशस्वी आयुष्य अनुभवत आहे. गरज आहे फक्त आपल्या इच्छा शक्तीची. शास्त्रीय पद्धतीने घरी ध्यान कसे करायचे हे आपण या कार्यक्रमात शिका.


सहजयोग ध्यानाचे फायदे-
१. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास
२. सकारात्मक विचारशैली
३. ताणतणाव कमी होतो
४. आत्मविश्वास वाढतो
५. रोग प्रतिकार शक्ती वाढते
६. IQ, EQ, SQ वाढतो
७. चित्ताची एकाग्रता वाढते
८. चिडचिड कमी होते
९. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होते
१०. नैराश्य ( डिप्रेशन ) दूर होते


दैनंदिन लाईव्ह ध्यान प्रशिक्षण कार्यक्रम दररोज सायं 5 वा-
YouTube चॅनेल
   / learningsahajayoga  

Комментарии

Информация по комментариям в разработке