गावरान तुरीच्याशेंगान ची आमटी | तुरीच्या दाण्यांची आमटी By Hemangiporerecipe

Описание к видео गावरान तुरीच्याशेंगान ची आमटी | तुरीच्या दाण्यांची आमटी By Hemangiporerecipe

नक्की करून बघाल
Please Like ,Subcribe and comment MY YOUTUBE Channel
#तुरीच्या दाण्यांची आमटी,#turichya dalichi amti,#turiche sole,#hemangiporerecipe
तुरीच्या दाण्यांची आमटी करण्यासाठी लागणारे साहित्य
• १ चमचा तेल
• लसूण पाकळ्या
• हिरवी मिरची
१ टोमॅटो बारीक कट करून
• ओल्या तुरीचे दाणे
• कोथींबीर
• पाणी
• तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• लसूण पाकळया
• कढीपत्ता
• १/४ चमचा हळद
• चवीनुसार मीठ

Комментарии

Информация по комментариям в разработке