शेपूची गरगटी भाजी शेपू व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम ||आणि मॅंगनीज समृद्ध असते||

Описание к видео शेपूची गरगटी भाजी शेपू व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम ||आणि मॅंगनीज समृद्ध असते||

आता शेपूची भाजी खाल्ल्यावर ढेकर येणार नाही || शेपूची भाजी ||

अश्याच मस्त नवीन आणि चमचमीत रेसिपीसाठी आपल्या amazing for everything चॅनलला subscribe करा व bell icon click करायला विसरू नका, जेणे करून नवीन रेसिपीज चे update miss होणार नाहीत...

शेपूची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत:
शेपूची भाजीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्यापासून वाचवतात.
शेपू भाजीमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीमध्ये योगदान देतात, शरीराला संक्रमणांशी लढण्यास मदत करतात.
शेपू व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज समृद्ध असते.
शेपूची भाजी खाल्याने पचनक्रिया सुधारते.





♦️साहित्य
•शेपूची जोडी एक
•मूठभर शेंगदाणे
•चवीपुरतं मीठ
•लाल तिखट एक चमचा
•हळद अर्धा चमचा
•शेंगदाण्याचा कूट दोन चमचे
• ठेचलेला लसूण
•बेडगी मिरची पावडर एक चमचा
•बेसन पीठ दोन चमचे
फोडणीसाठी
•तेल
•जीर मोहरी
•चिमूटभर हिंग

#amazingforeverything
#शेपूचीगरगटीभाजी
#शेपूचीभाजीरेसिपी
#गरगटाभाजीरेसिपी
#MadhurarecipeMarathi
#Saritaskitchen
#vegMaratha



♦️उपवास रेसिपी -    • उपवास रेसिपीज  

♦️चटनीचे प्रकार -    • चटणीचे प्रकार  

♦️लाडू रेसिपीज -    • लाडू रेसिपीज  

♦️नाष्टा रेसिपीज -    • नाष्टा रेसिपीज  

♦️स्वीट रेसिपीज -    • स्वीट रेसिपीज  

♦️मराठी किचन टिप्स -    • उपवास रेसिपीज  

♦️भाजी रेसिपी -    • भाजी रेसिपी  



Like 👍🏻
Share 💭
Subscribe 😁

Комментарии

Информация по комментариям в разработке