KCH36 - Kaveri Seeds Best Cotton Hybrid Forever

Описание к видео KCH36 - Kaveri Seeds Best Cotton Hybrid Forever

नमस्कार शेतकरी आणि विक्रेतो बंधुनो🙏... हे आहे आमच्या कावेरी सिड्स कंपनीचे या वर्षीच आलेले नवीन कपाशी वाण..... ✨ *KCH36*✨

KCH36 BGll या कपाशी वाणाचे वैशिष्ट्ये : 💯
1) मध्यम कालावधीत येणारे उच्चतम कपाशी वाण
फायदा- शेतात दुसरे पीक घेता येऊ शकते

2) बुडापासून -शेंड्यापर्यंत मोठे व एकसमान आकाराची भरपूर बोंडे लागतात
फायदा- या वाणात सर्वात जास्त उत्पादन देण्याची क्षमता

3) जास्तीज जास्त पाच पाकळ्यांचे बोंडे
फायदा- सरकीचे प्रमाण जास्त ( सरासरी 40-45)भरते सहाजिकच कापूस वजनदार भरतो.

4)किडी व रोगास सहनशील वाण
फायदा- झाड सदा हिरवेगार राहुन फवारणी खर्चात बचत होते.

5)घेरदार,मजबूत व दणकट झाड
फायदा- कपाशी भरपूर बोंडे लागल्यावरही हवेने पडणार नाही.

6) वेचनिस अत्यंत सहज-सोपे वाण
फायदा - वेचनीस अत्यंत सोपा
असल्यामुले मजुर आवडीने कापूस वेचतात व इतर वाणाच्या तुलनेत अधिक वेचतात.

हे सर्व वैशिष्ट्ये असल्यामुळे हे वाण येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे.

प्रती..
विकास जायभाये
कावेरी सीड कंपनी लिमिटेड
परभणी जिल्हा
मो.8390565009

Комментарии

Информация по комментариям в разработке