• स्वाध्याय बारावी मराठी
• Digital Swadhyay Kruti 12th Marathi
• Brainstorming 12th English
• Digital Swadhyay class 12 English
• स्वाध्याय बारावी राज्यशास्त्र
• Digital Swadhyay 12th Rajyashastra
कृती इयत्ता १२ वी मराठी २. रोज मातीत, 12th Marathi 2, Kriti roj matit, kruti roj matit, std 12, इयत्ता बारावी मराठी रोज मातीत, कृती इयत्ता बारावी मराठी रोज मातीत, प्रश्न उत्तर रोज मातीत, प्रश्न उत्तर इयत्ता बारावी मराठी रोज मातीत, इयत्ता १२ वी मराठी रोज मातीत, कृती इयत्ता १२ वी मराठी रोज मातीत, इयत्ता बारावी रोज मातीत, कृती इयत्ता बारावी रोज मातीत, कृती इयत्ता १२ वी रोज मातीत, कृती इयत्ता १२वी रोज मातीत, इयत्ता १२वी रोज मातीत, कृती 12 वी रोज मातीत, कृती 12वी रोज मातीत, स्वाध्याय रोज मातीत, इयत्ता 12वी रोज मातीत, इयत्ता बारावी मराठी कविता दुसरी, question answer roj matit, question answer class 12 Marathi roj matit, question answer class 12 Marathi 2, class 12 Marathi 2, question answer class 12 Marathi 2, kruti class 12 Marathi 2, class 12 Marathi poem 2, class 12 Marathi poem 2nd, std 12 Marathi roj matit, kruti std 12 Marathi 2, std 12 Marathi 2, standard 12 Marathi 2, kruti standard 12 Marathi 2, question answer standard 12 Marathi 2, question answer std 12 Marathi 2, 12th Marathi 2, kruti 12th Marathi 2, question answer kruti 12th Marathi 2, kriti 12th Marathi 2, kriti class 12th Marathi 2,
(१) (अ) कृती करा.
कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे
(आ) संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.
'अ' गट
(१) नाही कांदंग, जीव लावते.
(२) काळ्या आईला, हिरवं गोंदते.
(३) हिरवी होऊन, मागं उरते
(२) खालील ओळींचा अर्थ लिहा.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
(३) काव्यसौंदर्य.
(अ) 'काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते' या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
'ब' गट
(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते.
(इ) स्वतःचा जीवच जणू कांदयाच्या रोपाच्या रूपात लावते.
(आ) 'नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते' या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
(४) रसग्रहण.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
(५) अभिव्यक्ती.
(अ) शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
(आ) तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
उपक्रम :
(अ) शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
(आ) यू-ट्यूबवरील कवी विठ्ठल वाघ यांची 'तिफण' ही कविता ऐका.
तोंडी परीक्षा.
(अ) प्रस्तुत कवितेचे तालासुरात सादरीकरण करा.
(आ) प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दांत सांगा.
Информация по комментариям в разработке