Ware Guruji Exclusive Interview । वारे गुरुजींचा वाबळेवाडी ते जालिंदरनगर प्रवास । विशेष मुलाखत

Описание к видео Ware Guruji Exclusive Interview । वारे गुरुजींचा वाबळेवाडी ते जालिंदरनगर प्रवास । विशेष मुलाखत

शिक्रापूरजवळील वाबळेवाडी शाळेचा कायापालट करून महाराष्ट्राचे नाव परदेशात गाजवलेले वारे गुरूजींचे नाव शिक्षण क्षेत्रात आदराने घतले जाते. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वारे गुरजींची बदली काही महिन्यांपू्र्वीच खेड तालुक्यातील कन्हेरसर गावातील जालिंदरनगरच्या शाळेत झाली. ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच वारे गुरूजींनी काही शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. गुरूजींच्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता रांगा लागत आहेत. या शाळेतील मुले फ्रेंच, जर्मनी, जपानी, इंग्रजीसारख्या परदेशी भाषा अगदी सहजपणे बोलतात. केवळ १००-२०० नव्हे तर एक हजारापर्यंतचे विद्यार्थ्यांचे पाढे तोंडपाठ आहेत. तंत्रज्ञानातही ही मुले एक पाऊल पुढे असल्याने वारे गुरूजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याच अनुषंगाने ‘एज्यूवार्ता’च्या टीमने या शाळेला भेट देत वारे गुरूजी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

#wareguruji #waresir #wablewadischool #waregurujinews #waregurujischool #वारेगुरूजी #शाळेच्याबातम्या #eduvartanews #WareGurujiSpecial #eduvartaexclusive #eduvartaspecial #waregurujiinterview #pune #marathinews #latesteducationalnews #waregurujischool #Wablewadischool #jalindernagarschool #WhoIsWareGuruji #AshokPawar #AshokPawarWabalewadiSchool #Shirurnews #shikrapurnews

👉🏻 EduVarta च्या WhatsApp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लीक करा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnX...

'EduVarta' फक्त शैक्षणिक बातम्यांचे विश्वसनीय न्यूज पोर्टल

www.eduvarta.com

Follow Us On :

👉🏻 फेसबुक पेज
https://www.facebook.com/profile.php?...

👉🏻 यु ट्युब चॅनेल
   / @eduvarta  

👉🏻 ट्विटर
twitter.com/EduvartaNews

इन्स्टाग्राम-
  / eduvarta_news  

Комментарии

Информация по комментариям в разработке