शक्ति प्रदर्शन करीत दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Описание к видео शक्ति प्रदर्शन करीत दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपचे वरिष्ठ नेते व महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी नागपुरातील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व नागपूरचे उमेदवार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते उपस्थित होते.

Комментарии

Информация по комментариям в разработке