थंडीमध्ये ऊर्जा देणारी 1/2 किलोच्या प्रमाणात बिना पाकाची खुसखुशीत गुळपापडी Gulpapadi Saritaskitchen

Описание к видео थंडीमध्ये ऊर्जा देणारी 1/2 किलोच्या प्रमाणात बिना पाकाची खुसखुशीत गुळपापडी Gulpapadi Saritaskitchen

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

थंडी जवळ आली की आपण उष्ण पदार्थ बनवायला सुरुवात करतो. आपल्या पारंपरिक रेसिपीज तर कमाल आहेत. खूप विचारपूर्वक प्रत्येक पदार्थ तयार केला आहे. त्यामुळे माझ्या मते पारंपरिक पाककृती नक्कीच त्या त्या सणाला किंवा ऋतु मध्ये केल्या पाहिजेत. थंडीमध्ये बाजरीची भाकरी, डिंकाचे लाडू, खारीक खोबऱ्याचे लाडू, जवसचे पदार्थ, वेविध्य चटण्या आणि गुळाचे पदार्थ आवर्जून केले जातात. शेंगदाणा लाडू, तिळाचे लाडू, तिळाची पोळी असे बरेच गोड पदार्थ. त्यातलाच अजून एक गोड पदार्थ म्हणजे गुळपापडी. आणि आपल्या पारंपरिक पदार्थाचे वैशिष्ट म्हणजे त्याला खूप कमी साहित्य लागते. गूळ पापडी अगदी कमी साहित्य म्हणजे फक्त 3 साहित्य वापरुन तयार होते. पण करायला खूप सोपी आहे. बिना पाक बनवता गूळ पापडी रेसिपी.
पारंपरिक पद्धतीने गुळपापडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
• साजूक तूप 1 कप
• गव्हाचे पीठ 2 कप
• खाण्याचा डिंक 2 tbsp
• वेलची पावडर ½ tsp
• गूळ 1 Cup
Authentic Gul Papadi Recipe / Gul papadi recipe without jaggery syrup.
Ingredients needed to make Authentic GulPapadi –
• Ghee 1 Cup + 2 tbsp
• Wheat Flour 2 Cups
• Edible Gum 2 tbsp
• Cardamom powder ½ tsp
• Chopped Jaggery 1 & ¼ Cup
Method –
• Heat some ghee in a kadhai and fry edible gum on low heat once fried let it cool down completely and crush it with your hands.
• Now heat the remaining ghee and roast wheat flour on low to medium heat to brown color. For about 20 minutes.
• Now add chopped jaggery and saute till jaggery melts.
• Then add crushed edible gum & cardamom powder and mix well.
• Spread the hot mixture into greased tray or plate and set it properly.
• Cut the papadi while the mixture is a little hot.
• Let the papadi cool down completely. And then take out the papadi.
• Gud Papdi is one of the healthier authentic recipes for winter. Do try it and enjoy the winter.
#gulpapadi #gurpapdi #winterrecipes #saritaskitchen #gurpapdirecipe #wintersweets #easysweetrecipes #quicksweetrecipes #quicksweets

Watch the other recipes
उन्हात न वाळवता न मुरवता, तासाभरात वर्षभर टिकणारी चटकदार आवळा कॅन्डी | Awala Candy SaritasKitchen
   • उन्हात न वाळवता न मुरवता, तासाभरात वर...  

शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha Saritaskitchen
   • शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भर...  

४ प्रकारचे चटपटीत स्वीटकॉर्न।4 types sweetcorn recipes|4 प्रकार के चटपटे स्वीटकॉर्न
   • ४ प्रकारचे चटपटीत स्वीटकॉर्न।4 types ...  

बेसनाचे तुपाचे परफेक्ट प्रमाण घेऊन, खुसखुशीत, दाणेदार मोहनथाळ /बेसन बर्फी। Mohanthal /दिवाळी फराळ 10
   • बेसनाचे तुपाचे परफेक्ट प्रमाण घेऊन, ख...  
























































******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке