एकदम भन्नाट गौळण - अहो आत्याबाई घरात चोर शिरला..Gavlan - Aho Atyabai Gharat Chor Shirla

Описание к видео एकदम भन्नाट गौळण - अहो आत्याबाई घरात चोर शिरला..Gavlan - Aho Atyabai Gharat Chor Shirla

अहो आत्याबाई हो अहो घरात चोर शिरला...
काम झाले चटकन, मी बाई पटकन घरात निजले होते कुणी कडून आला कृष्ण मुरारी मी बाई पटकन उठले भर झोपेत जीव माझा घाबरला
घरात चोर शिरला...आत्याबाई घरात चोर शिरला..सासुबाई घरात चोर शिरला ... || २ ||

सासुबाई सांगत नाही मी हो तुम्हाला खुशाल झोपा घेता बाई भलत्याच वेळेला दह्या दूधाचा माठ बाई शिंक्यावरला
घरात चोर शिरला...आत्याबाई घरात चोर शिरला…सासुबाई घरात चोर शिरला ... ||३||

काम झाले चटकन, मी बाई पटकन घरात निजले होते कुणी कडून आला कृष्ण मुरारी मी बाई पटकन उठले भर झोपेत जीव माझा घाबरला
घरात चोर शिरला...आत्याबाई घरात चोर शिरला..सासुबाई घरात चोर शिरला ... ||२||

सासुबाई सांगत नाही मी हो तुम्हाला खुशाल झोपा घेता बाई भलत्याच वेळेला दह्या दूधाचा माठ बाई शिंक्यावरला
घरात चोर शिरला...आत्याबाई घरात चोर शिरला..सासुबाई घरात चोर शिरला ... ||३||

नका येऊ तुम्ही मी जाते ग संत जनी हात जोडीते तुझ्या नामाचा महिमा आज कळला
घरात चोर शिरला...आत्याबाई घरात चोर शिरला..सासुबाई घरात चोर शिरला ... ||४||

उठ लवकरी गं..... उठ लवकरी उठ लवकरी...जीव माझा घाबरला
घरात चोर शिरला...आत्याबाई घरात चोर शिरला..सासुबाई घरात चोर शिरला ...

#bhajan #dindi #abhang #marathi #music #pandharpurvari #palkhisohla #reelsinstagram #santtukarammaharaj #gaulan

Комментарии

Информация по комментариям в разработке