ठिबक सिंचनासाठी किती Hp ची मोटर लागते म्हणजेच किती पाणी लागते | Drip irrigation system

Описание к видео ठिबक सिंचनासाठी किती Hp ची मोटर लागते म्हणजेच किती पाणी लागते | Drip irrigation system

ठिबक सिंचनासाठी किती Hp ची मोटर लागते म्हणजेच किती पाणी लागते ? Drip irrigation system :- जेंव्हा आपण ठिबक सिंचन करायचे ठरवितो तेंव्हा सर्वप्रथम पाण्याची उपलब्धता आणिते पाणी शेतापर्यंत कसे न्यायचे ह्याचा विचार करावा लागतो. अशा वेळेस प्रश्न पडतात कि ठिबक सिंचनासाठी किती Hp ची मोटर लागेल ? आपल्या क्षेत्राच्या सिंचनासाठी किती पाणी लागेल ? ह्याचा प्रश्नाचं समाधान आम्ही ह्या व्हिडीओद्वारे करीत आहोत. तेंव्हा व्हिडीओ पूर्ण जरूर बघा.
How much water is needed for Drip Irrigation and what Hp motor we have to select? :- When we decide to do Drip Irrigation we have to first decide about available water and how to fetch this water up to the farm ? Then next we have to decide about Motor needed to lift water to the farm? We had tried our best to answer these questions through this video. So, please watch the full video.

#agriculture #Drip #heera_agro #Motor #farming

Комментарии

Информация по комментариям в разработке