Anxiety वर उपाय काय? Part 2 | Khuspus with Omkar EP 36 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast

Описание к видео Anxiety वर उपाय काय? Part 2 | Khuspus with Omkar EP 36 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast

Anxiety वर solution काय आहे? Anxiety स्वभावाचा भाग असू शकते का? Panic attack किंवा anxiety attack येणं म्हणजे नक्की काय होतं? Anxiety चा वापर motivation म्हणून करता येऊ शकतो का? Anxiety च्या या दुसऱ्या भागात आपण anxiety शी deal कसं करायचं यावर डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) यांच्याबरोबर चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
What are the solutions for anxiety? Which techniques should be followed to manage it? Can anxiety be a part of one's personality? What exactly happens during a panic attack or anxiety attack? Can anxiety be used as a form of motivation? In this second part on anxiety, we discuss how to deal with it with Dr. Shirisha Sathe, Senior Psychologist.

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist)
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam.
Editor: Rohit landage.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.

Connect with us:
Twitter:   / amuk_tamuk  
Instagram:   / amuktamuk  
Facebook:   / amuktamukpodcasts  
Spotify: Khuspus
#AmukTamuk #MarathiPodcasts

Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

00:00 - Introduction
02:35 - How to deal with anxiety
19:01 - Long term solutions for anxiety disorders
25:50 - Social media and anxiety
27:22 - How does anxiety become a habit?
30:42 - Panic attack and anxiety
34:08 - What is positive anxiety
39:06 - Trauma and anxiety
52:39 - Importance of human connect

Комментарии

Информация по комментариям в разработке