Amravati News : हे ८ नेते अमरावतीचे पुढील आमदार असतील ?| Vidhansabha Election 2024 | Vishaych Bhari

Описание к видео Amravati News : हे ८ नेते अमरावतीचे पुढील आमदार असतील ?| Vidhansabha Election 2024 | Vishaych Bhari

Amravati News : हे ८ नेते अमरावतीचे पुढील आमदार असतील ?| Vidhansabha Election 2024 | Vishaych Bhari

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांतील लढतींकडे राजकीय विश्लेषक आणि सर्वसामान्यांचंही विशेष लक्ष राहणार आहे. त्यापैकी एक जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. विदर्भातील अमरावती जिल्हा हा तसा राजकीयदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, प्रहारचे बच्चू कडू, शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ, भाजपाशी जवळीक असलेलं राणा दाम्पत्य, नव्याने लोकसभेवर निवडून गेलेले बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार या नेत्यांमुळे अमरावती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच चर्चेत असते. अमरावतीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांसह छोट्या पक्षांचाही त्या त्या भागात प्रभाव असल्याने येथील जिल्ह्याच्या राजकारणावर कुठल्याही नेत्याला आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलेलं नाही. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अगदी अटीतटीच्या लढती झाल्या होत्या. तसेच मतदारांनीही संमिश्र कौल दिला होता. यावेळीही अमरावतीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात सध्या कशी राजकीय परिस्थिती आहे आणि त्यात कुणाचं पारडं जड राहू शकतं याचा घेतलेला हा आढावा.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#amravti
#amravtinews
#विषयचभारी

amravati city news,
amravati news,
amravati lok sabha,
amravati ki kathayen all episodes
amravati city news live,
amravati cha porga hustle 3
amravati city,
amravati live,
amravati live news,
amravati water park
amravati election news live,
amravati lok sabha seats 2024 live,
amravati mandal news,
amravati news today,

Комментарии

Информация по комментариям в разработке