सोनाजीराव क्षिरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, बीड चा सुवर्ण महोत्सव 2024

Описание к видео सोनाजीराव क्षिरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, बीड चा सुवर्ण महोत्सव 2024

सोनाजीराव क्षिरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, बीड यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय आयुष मंत्री मा. नामदार प्रतापसिंह जाधव यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. सचिन वारे यांना *उत्कृष्टता पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे होते.
या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये मा. मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, डॉ. ओमप्रकाश शेटे (प्रमुख, आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र राज्य), डॉ. अरुण भस्मे (मा. उपाध्यक्ष, केंद्रीय होमिओपॅथिक परिषद, नवी दिल्ली), डॉ. पिनाकिन त्रिवेदी (अध्यक्ष, एथिक्स अँड रेगुलेशन बोर्ड ऑफ होमिओपॅथी, एनसीएच, नवी दिल्ली), डॉ. संजय गुप्ता, डॉ. सिंथनील कुमार, डॉ. विलास हरपाळे (प्रशासक, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी), डॉ. बाळासाहेब पवार (अध्यक्ष, स्टॅंडिंग कमिटी, एमयूएचएस नाशिक), डॉ. गिरीश धरपळे (मा. सदस्य, केंद्रीय होमिओपॅथिक परिषद), डॉ. राजेंद्र मिटकरी (डायरेक्टर, कोथरुड हॉस्पिटल, पुणे), डॉ. दादा कवीश्वर, डॉ. महिंद्र गौशाल (प्राचार्य, सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालय, बीड), डॉ. राजेंद्र मेते, डॉ. प्रतापराव भोसले (सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), डॉ. संदीप महामुनी (नातेपुते), डॉ. अरूण जाधव, डॉ. नंदिनी जोशी, डॉ. कांचन देसरडा, डॉ. रवी पोरे, डॉ. दिपक जगताप, डॉ. प्रिया महिंद्रे, डॉ. अमित भस्मे, आणि डॉ. रवी भोसले यांचा समावेश होता.

Комментарии

Информация по комментариям в разработке