Bsc Agriculture - 1st Cap Round || Cap Round 2022-23|| How To check Cap Round

Описание к видео Bsc Agriculture - 1st Cap Round || Cap Round 2022-23|| How To check Cap Round

🤩Freeze | Float | Refuse -
   • B.Sc Agri Freeze Float Refuse Explana...  
👇
🤩Cap round Check Link - https://ug.agriadmissions.in/

♦️B.Sc Agri Admission Process २०२२-२३
♦️Cap १st Allotment List

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आज कृषी व कृषी संलग्न प्रवेश प्रक्रिया ची पहिली फेरी आहे..
सीईटी सेल च्या वेळापत्रकानुसार सायंकाळी ५ वाजल्या नंतर ची वेळ दिली गेलेली आहे त्यामुळे यादी प्रसिद्ध होण्यास थोडासा विलंब होऊ शकतो म्हणजेच कदाचित ९-१० सुध्दा वाजतील त्यामुळे गोंधळून जाऊ नका कारण आज यादी लागली तरी तुम्हाला तुमचे Allotment Letter जे आहे ते उद्याच तुमच्या लॉगिन ला येईल.. ज्या विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी आहे त्यांनी जे कॉलेज मिळालेलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करा..
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो🙏

अधिक माहिती बघण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा👇
https://t.me/+qANq51EVdmVlM2Q9#capround
#agriculture
#agricollege
#agricultureadmission
#agricultureupdate
#agriculture
#bscagriadmission
#capround2
#caproundagriculture

Комментарии

Информация по комментариям в разработке