Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть सरकारी गृहनिर्माण संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली नाहीतर ? पुढे काय ?

  • sahakar bhann
  • 2023-10-10
  • 4498
सरकारी गृहनिर्माण संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली नाहीतर ? पुढे काय ?
  • ok logo

Скачать सरकारी गृहनिर्माण संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली नाहीतर ? पुढे काय ? бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно सरकारी गृहनिर्माण संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली नाहीतर ? पुढे काय ? или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку सरकारी गृहनिर्माण संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली नाहीतर ? पुढे काय ? бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео सरकारी गृहनिर्माण संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली नाहीतर ? पुढे काय ?

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे ७५(१) मधील तरतूद केल्या प्रमाणे तिचे कामकाज चालविण्यासाठी
वित्तीय वर्ष संपल्या नंतर सहा महिन्याच्या कालावधीच्या आत व्यवस्थापक समितीने आपल्या सदस्यांची अधिमंडळाची वार्षिक बैठक बोलवावी. म्हणजे, वार्षिक सर्वसाधारण सभेची अंतिम तारीख होती ३० सप्टेंबर हे आपल्या सर्वाना माहित आहे. त्या नुसार सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेनी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली असणार असे मी समजतो.
परंतु कित्येक वेळास असे आढळून येते की, नियमप्रमाणे जी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविण्यास पाहिजे ती बोलवली जात नाही. तेव्हा कलम ७५ च्या पोट कलम १ अन्वये निबंधकाला सर्व नियमाचे पालन करून सभा बोलविता येते.
आणि अशी बोलविलेली सभा हि संस्थेने बोलाविलेलीच सभा आहे असे समजले पाहिजे. अशी सभा बोलावण्यासाठी आलेला खर्च संस्थेच्या निधीतून किंवा निबंधकाच्या मते सर्वसाधारण सभा बोलविण्यास नकार दिल्याबद्दल
किंवा कसूर केल्याबद्दल जी व्यक्ती किंवा ज्या व्यक्ती जबाबदार असतील त्या व्यक्तीने दिला पाहिजे अशा असा आदेश निबंधकास देता येईल. नियम ६३ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेने बोलाविली नाही तर निबंधक किंवा त्याने नेमलेला अधिकारी किंवा कर्मचारी वरील सभा बोलविण्यास पात्र राहील व सर्वसाधारणपणे जो अधिकार सदर,
सभा बोलवणे, तिचे कामकाज चालविणे वैगरे कामे करतो ती सर्व कामे करण्यास त्याला अधिकार राहील.
सभा न बोलविण्याबद्दल शिक्षा : संस्थेची अधिमंडळाची वार्षिक बैठक बोलविण्यास किंवा कलम ७५पो.क. (२), (२-अ ), (३) किंवा (४) अन्वये सभा बोलविण्यास जो संस्थेचा पदाधिकारी किंवा समितीचा सदस्य, कोणतेही योग्य कारण नसताना कसूर करेल तर निबंधक त्या सदस्याला सदस्यत्वावरून पाच वर्षाकरीता काढू शकतो व तो संस्थेचा अधिकारी किंवा कर्मचारी असेल तर ५०००/- रुपयापर्यंत दंडाची शिक्षा करू शकतो कलम ७५(५)परंतु हा निर्णय घेताना
संबंधित व्यक्तीस, तसेच तिच्याबाबतीत जी कारवाई करण्याचे योजले असेल तिच्या विरुद्ध कारण दर्शविण्यास वाजवी संधी दिली पाहिजे किंवा अशी देण्याची व्यवस्था केली पाहिजे. कलम ७५(६) अन्वये संबंधित व्यक्तीला झालेला दंड
फॊजदारि प्रक्रिया संहिता १९७३ यात दंडाधिकाऱ्याने केलेला दंड वसूल करण्यासाठी जी रीत दिलेली आहे
त्या रीतीने जणू असा दंड स्वतः दंडाधिकाऱ्याने केला होता असे समजून, (कलम ४२१, ४२२, व ४३१ अन्वये ) वसूल करता येतो.
या आदेशा विरुद्ध कलम १५४अन्वये राज्य शासनाकडे आणि निबंधकाकडे पुनरीक्षणविषयक अर्ज दाखल करून शकतो.

वार्षिक सर्वसाधारण सभा अपुरी, स्थगित किंवा कार्यक्रम पत्रिकेवरील विषय राहिले असेल तर ?
   • वार्षिक सर्वसाधारण सभा अपुरी, स्थगित किंवा...  

"SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
चैनल सब्सक्राइब करें:    / @sahakarbhann3218  
हमारे फेसबुक पेज को लाइक करें:   / sahakar.bhann  
हमें ट्विटर पर फॉलो करें:   / kondajikanade2  
  / kishor-kanade-79758377  
https://kishorkanade.blogspot.com/
mail id : [email protected] / [email protected]
Respected Sir/ Madam,
If feel “sahakar bhann” channel is best and you want to add some contribution to Sahakar bhann, pl click on “Thanks” botton on My You tube Channel “sahakar bhann”and donate as much you feel.
Support : Paytm 9619335130
Thank You
Video By kishor Kanade
Mob. No. 9619335130

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]