नागझिरा जंगलात चारशे दिवस ! | Kiran Purandare Interview | Swayam Talks

Описание к видео नागझिरा जंगलात चारशे दिवस ! | Kiran Purandare Interview | Swayam Talks

निसर्ग व पर्यावरण या क्षेत्रात गेली 34 वर्षे कार्यरत असलेले किरण लहान मुलांमध्ये किका (किरण काका !) या नावाने सुपरिचित आहेत. कोणत्याही कृत्रिम साधनाचा वापर न करता सुमारे सत्तर भारतीय पक्षांच्या आवाजाच्या नकला करून नैसर्गिक अधिवासात त्या पक्ष्यांचा प्रतिसाद मिळवण्याचे कौशल्य किरण यांना अवगत आहे.

डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध

#Marathiinspiration #SwayamTalks

Комментарии

Информация по комментариям в разработке