√आंतरपीक

Описание к видео √आंतरपीक

जनाब.शाईन रशीद शेख मु.पो.चांदा ता.नेवासा जि.अहमदनगर .मो.नं.9921761994 ..
श्री सावता कृपा कृषी सेवा केंद्र.चांदा. प्रोप्रा. श्री संदीप शेट जावळे (पाटील) मो.नं.9881945919..#केळी #लागवड तारीख 15/12/2018. #खरबूज लागवड तारीख 2/2/2019. केळी लागवड 6/5. खरबूज लागवड 1 फूट अंतरावर W पद्धतीने. उन्हाळी हंगामात लागवड असल्यामुळे खरबुजाची लागवड जास्त जवळ केली. एकरी 10000 रोपांची लागण झाली. खरबूज लागवडीच्या वेळेस बेसल डोस मध्ये.10/26/26.. युरीया .निंबोळी पेंड .संपदा. बोराकॉलमॅक्स. दिपलक्ष्मी. चार्जर 20/20. फोरेट. इत्यादींचा वापर केला.
यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Комментарии

Информация по комментариям в разработке