बिल्डरांच्या नफेखोरीमुळे शहरांतील घरे महाग? | Ashwini Bhide | ShaharNama

Описание к видео बिल्डरांच्या नफेखोरीमुळे शहरांतील घरे महाग? | Ashwini Bhide | ShaharNama

मुंबईला मेट्रोची खरंच गरज होती का? विकास करत असताना पर्यावरणाचा विनाश अटळ आहे का? पर्यावरणवाद्यांच्या आडमुठेपणामुळे विकासात बाधा येते का? मोठ्या प्रकल्पांमुळे शहरांचे प्रश्न सुटतील का? शहरांतील घरे महाग का होत आहेत?


पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलच्या निमित्ताने, 'थिंकबँक'च्या शहरनामा या विशेष सिरीजमध्ये मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक, आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुलाखत...

#metro #urbandevelopment #atalsetubridge
===

0:00 Promo
01:53 -लोकसहभागातून शहरी विकास
07:16 -पायाभूत सुविधेत दळणवळण सुविधेचे महत्व
10:57 -वाहतूक व्यवस्थेपुढील आव्हाने
16:59 -मुंबईत विकासकामांचा खर्च जास्त असण्यामागची कारणे
19:16 -मुंबईत मेट्रोची गरज का ?
24:26 -मेट्रोचे पायाभूत सुविधेतील महत्व
28:13 -प्रवाशांची मानसिकता
32:51 -मेट्रोसाठी feeder / सहयोगी यंत्रणांची गरज
35:18 .-..तर लोक मेट्रो वापरतील
39:48 -Transit oriented development
45:04 -पर्यावरण आणि विकास
49:53 -शहरी विकासकामांचे योग्य नियोजन
54 :38 -प्रकल्प यंत्रणा आणि नागरिकांमधील समन्वय
57:59 -भविष्यातील मुंबई

Комментарии

Информация по комментариям в разработке