जेजुरी सोन्याची (श्री मार्तंड खंडोबा देवस्थान ) जेजुरी दर्शन । khandoba | JEJURI GAD | NEHA SHELAR

Описание к видео जेजुरी सोन्याची (श्री मार्तंड खंडोबा देवस्थान ) जेजुरी दर्शन । khandoba | JEJURI GAD | NEHA SHELAR

श्री मल्हारी मार्तंड प्रसन्न खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने मराठा, रामोशी (नाईक), धनगर समाजचे लोकांचे कुलदैवत मानले जाते.
पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे.[१]खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे.

पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हणले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत.

बायका खंडोबा त्याच्या दोन मुख्य पत्नींसह: म्हाळसा आणि बाणाई. खंडोबाला दोन बायका आहेत ज्या वेगवेगळ्या समाजातील स्त्रिया आहेत, ज्या देव आणि समाज यांच्यातील सांस्कृतिक दुवे म्हणून काम करतात.

स्वारगेट पुणे ते जेजुरी (स्टेशन) हे अंतर ७६ किमी आहे. रस्त्याचे अंतर 49.8 किमी आहे.

#jejuri
#jejurichakhandoba
#jejuri_status
#jejuri_khandoba
#jejurigad
#jejuridarshan
#jejuri kase jayche
#jejuri abhisheak
#jejuritemple

Комментарии

Информация по комментариям в разработке