गळाने पकडले खूप चिलापी मासे 🐠 chilapi mase galane kase pakdayche 🐟huk fishing

Описание к видео गळाने पकडले खूप चिलापी मासे 🐠 chilapi mase galane kase pakdayche 🐟huk fishing

गळाने पकडले खूप चिलापी मासे 🐠 chilapi mase galane kase pakdayche 🐟huk fishing #hookfishing


मित्रांनो आज आम्ही गळाने चिलापी मासे पकडायला मुळा नदी मध्ये आलोय तर गळाला बाजरी ची भाकरी आणि चपाती गळाला लावून चिलापी मासे पकडायला सुरवात केली असता गळ पाण्यात टाकल्या वर
थोड्याच वेळात लगेच चिलापी मासे लागायला सुरवात झाली
व एकामागून एक अशा खूप चिलापी मासे पकडायला सुरवात केली
आणि आज गळाला खूप मोठा ल्या चिलापी मासे लागले
तर बराच वेळ झाला आणि चिलापी मासे ही खूप पकडले
व मासे पकडून झाले आणि मग चिलापी पकडायचे बंद केले
व घरी आलो
आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी fishing and making या चॅनेल ला सब्सक्राइब अवश्य करा

गळाने मासे पकडण्याची पध्दत
गळाने मासे कसे पकडायचे
गळ कसा बनवायचा
गळ कसा बांधायचा
गळ कसा टाकायचा
गळ
चिलापी
चिलापी मासे
गळाने मासे पकडण्याची पध्दत
चिलापी मासे पकडण्याची सोपी पद्धत
मासे कसे पकडायचे
मासे पकडणे
chilapi fishing
big fishing
big river fishing
pond fishing
bass fishing
mase pakdnyachi navin padhat
mase kase pakdayche
khekada catching
crab catching
chimbori kase pakdayche
big chimbori
fishing and making
crazy fishing
amazing fishing
fish
best fishing video
river fishing
hook fishing
hook fishing video
big chilapi fry


#गळानेपकडलेखूपचिलापीमासे
#chilapimasegalanekasepakdayche
#hukfishing
#hookfishing
#hooks_fishing
#chilapi

Комментарии

Информация по комментариям в разработке