गणपतीची मूर्ती आणतांना भंगली तर काय करावे? | गणेश पूजनाचे नियम पाळल्यास पूर्ण फळ मिळेल

Описание к видео गणपतीची मूर्ती आणतांना भंगली तर काय करावे? | गणेश पूजनाचे नियम पाळल्यास पूर्ण फळ मिळेल

नमस्कार मंडळी!

गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करताय ना! अहो, आता काहीच दिवस उरलेत. घरात पाहुणा येणार म्हटलं की सगळी कामं जोमाने सुरू होतात, हो ना? त्यात गणपती बाप्पा तर आपल्या सर्वांचा लाडका. मग त्याच्या तयारीत काही कमी पडू नये, म्हणून तयारी जोरदार करायला हवी, नाही का?

गणपतीच्या तयारीसाठी नेमकी काय करायचं? चला, तयारीचे दोन भाग सर्वात आधी तर बाप्पाची मूर्ती घेतना घ्याची काळजी. बाप्पाची मूर्ती सुबक आणि सर्वांग सुंदर असावी.

गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दोन-तीन दिवस आधीच सजावट करून घ्या. नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली गोष्टी वापरा जसं की फुलं, आणि रांगोळी.

गणपतीच्या दिवसांमध्ये मोदक हवेतच! बाप्पा आणि उंदीर मामांचा लाडका मोदक. गुळ-खोबरं, ड्रायफ्रूट, काजू, खजूर असे अनंत प्रकार करता येतात.

सण म्हणजे आनंद. गणपती किंवा कोणताही सण हा आपल्या आनंदासाठी आहे, म्हणून त्याचा ताण नको. वयोमानानुसार जर मूर्ती आणून १०-११ दिवस पूजा करता येत नसेल तर देवघरातील गणपतीची पूजा केली तरी चालते.

गणपती बाप्पा आपल्याला हसतमुखपणे जगायला शिकवतो, चला, आपणही त्याच्याकडून आनंदाने जीवन जगायला शिकू.

गणपती बाप्पा मोरया

#गणेशचतुर्थी #घरगुतीगणपती #गणपतीचीमूर्ती #पर्यावरणपूरकगणपती #गणेशोत्सव #गणेशपूजा #सजावट #ganeshchaturthi2024 #ganpatibappamorya #ganpatibappa #GaneshChaturthi #ganeshfestival #Ganeshotsav

खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1)    • गणेश चतुर्थीला घरच्या घरी, प्रातिनिधि...  
2)    • Hartalika puja vidhi / हरतालिकेची पूज...  

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel  
Instagram Channel-   / anuradhaschannel  
Facebook Channel-   / anuradha.tambolkar  

Комментарии

Информация по комментариям в разработке